*प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे यांना "* *लोकसाहित्यिक पुरस्कार " प्रदान*

 *प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे यांना "* *लोकसाहित्यिक पुरस्कार " प्रदान* 

_____________________________



मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे. हे गेली अनेक वर्षांपासून सातत्याने लेखन करत आजवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील वैचारिक लेखन केले आहे. त्यांचे लेखन हे नेहमी समाज प्रबोधन मराठी भाषा प्रसार व प्रचाराचे कार्य करत आहे. मराठी भाषेवरील लेखन व जतन व संवर्धन, त्यांनी लिहिलेल्या एकुण साहित्य निर्मितीसाठी मराठी भाषा प्रसार व प्रचार कार्यासाठी व साहित्य क्षेत्रातील योगदानबद्दल . मराठबोली, पुणे. संस्थापक मा.परमेश्वर उमरदंड यांच्या हस्ते या वर्षीचा  "लोकसाहित्यिक पुरस्कार" प्रसिद्ध लेखक प्रविण खोलंबे. यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्वेच साहित्यिक व नवोदित कवींनी त्यांचे अभिनंदन केले.व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.