संजय गाढवे यांच्या वतीने धामणगाव येथील मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी .... इफ्तार पार्टीला जयदत्त धस यांची उपस्थिती..

 संजय  गाढवे यांच्या वतीने धामणगाव येथील  मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी .... 
 इफ्तार पार्टीला जयदत्त धस यांची उपस्थिती..



धामणगाव (प्रतिनिधी )

 आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संजय   (नाना)गाढवे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, याप्रसंगी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे युवा नेते जयदत्त (भैय्या) धस,चेरमन संजय गाढवे, अंभोरा पोलिस स्टेशन API बेंबरे साहेब,PSI माने साहेब,सरपंच मनोज गाढवे,मा. बबलू (शेठ ) तांबोळी,सरपंच दत्तात्रय खोटे, उपसरपंच राहुल खिलारे,शरद चौधरी,हनुमंत झिंजूर्के, अन्सार शेख,फारुख शेख बाळासाहेब निकम,राजू चौधरी,उपसरपंच डॉ.अकील सय्यद, शाबुदिन सर, अफसर शेख,आलिम शेख ,इस्लाम शेख, तायर शेख,साजिद पटेल,सतीश गाढवे,राहुल चौधरी, सद्दाम शेख,बाबर शेख,,गुड्डू शेख,मुन्ना सय्यद, विवेक गाढवे व हिंदू मुस्लिम बांधव, महिलाही मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.