डाॕ.दत्तात्रय भोसले यांची पदोन्नतीने सहाय्यक पशुधन अधिकारीपदी निवड
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कासारी येथील डॉ.दत्तात्रय त्रिंबक भोसले यांची सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना वटणवाडी येथे पदोन्नतीने निवड झाली आहे. सध्या पशुवैद्यकीय दवाखाना बीडसांगवी येथे पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.
डॉ. दत्तात्रय भोसले यांचे सहाय्यक पशुधन विकास अधिकार पदोन्नती झाल्याबद्दल यांना तालुका पशुवैविद्दकीय अधिकारी ढेरे, कडा येथील पशुधन विकास अधिकारी डाॕ.बापुसाहेब शिंदे,
डॉ. विष्णु साबळे, डॉ.सुनिल गदादे, डॉ.धोंडे, डॉ.संदीप शिंदे, डॉ.गवारे , डॉ. कावदार , डॉ.पावसे यांनी डॉ. दत्तात्रय भोसले यांचा सत्कार करण्यात केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
stay connected