गाडवेवाडी ( शिवपुर ) येथे अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात ....

 जीवण जाधव लातुर .......


गाडवेवाडी ( शिवपुर ) येथे अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात ....



औसा तालुक्यातील गाडवेवाडी येथे दोन वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो या सप्ताह सोहळ्यात काकडा .गाथा पारायण .हरिपाठ .किर्तन अशा अनेक कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल असुन या सप्ताहात महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आल आहे .सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी विलास महाराज बोंडगे यांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ भाविकांना मीळणार आहे .यावेळी व्यासपीठ अधिकारी मनून ह.भ.प शाहुराज बाबाराव गाडवे .ह.भ.प संभाजी गाडवे .सप्ताह कमीटीचे अध्यक्ष बालाजी भुसने .सोसायटीचे चेअरमन महेश पाटील .सुधाकर जळकोटे.आमोल पाटील .बाळासाहेब खरोसे.बस्वराज बोमने .बालाजी जळकौटे.शिवशंकर गाडवे .शंकर बोमणे केराप्पा गाढवे नरसिंग बोमने वसंत खरोसे बाळासाहेब गाढवे धोंडीराज पाटील संभाजी गाढवे, शाहूराज गाढवे निळकंठ गाढवे अमोल पाटील राजेंद्र पाटील अविनाश पाटील.सह भाविक भक्त उपस्थीत होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.