* किरण शिनगीरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव * ********************* राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा*

 * किरण शिनगीरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव *
*********************
राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा*

*********************

 


*********************

आष्टी (प्रतिनिधी) आष्टीचे युवा सामाजिक कार्यकर्ते किरण भगवानराव शिनगीरे यांच्या अभिष्टचिंतनदिनानिमित्त सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.यानिमित्त राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जयदत्त धस, भगवानराव शिनगीरे, झुंजार नेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,अमोल तरटे, संस्थाचालक वैजीनाथ निर्मळ,दिलीप वायभसे, अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव हेमंत पोखरना,कोषाध्यक्ष डॉ.उमेश गांधी, विजय दानवे, बीड जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,पत्रकार प्रवीण पोकळे, पत्रकार अविनाश कदम,अनिरुद्ध धर्माधिकारी,यशवंत हंबर्डे,अक्षय विधाते, संजय खंडागळे, नितीन कांबळे, समीर शेख,संतोष नागरगोजे, अमोल जगताप, मनोज पोकळे, किरण जावळे,संतोष ससाने, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन एस राठी, उपप्राचार्य डॉ.ज.मो.भंडारी, प्रा.अशोक कोरडे, प्रा.तुकाराम गोंदकर, सरपंच अशोक मुळे, सरपंच अनिकेत आंधळे, सरपंच संदीप मार्कंडे,अशोक तोतरे,आकाश डोंगरे, जी.एस मित्रपरिवार,वटनवाडी ग्रामस्थ सह आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.