*केज तालुका शिवसेना आढावा बैठक संपन्न..*
*बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांची उपस्थिती..*
========================
केज (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने संपर्क नेते चंद्रकांत खैरे साहेब उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुका शिवसेनेची आढावा बैठक दिनांक 0४/0२/२०२३ रोजी शासकीय विश्रामगृहात बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू दादा पाटील यांच्या उपस्थितीत व जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे महिला आघाडी जिल्हा प्रमुख संगिताताई चव्हाण युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम डाके यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाली यावेळी बैठकीत सदस्य नोंदणी आढावा ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या सदस्याचा सत्कार नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार व पुढील काळात येणा-या निवडणूकी विषयी सविस्तर चर्चा करून दिनांक ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान केज ते तुळजापूर पायी दिंडी च्या नियोजन बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी शिवसेना केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे विधानसभा प्रमुख अशोक जाधव जिल्हा संघटक अभिमान बापु पटाईत जिल्हा सरचिटणीस महाराना घोळवे कॉलेज कक्ष जिल्हाधिकारी किशोर घुले युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात शहर प्रमुख तात्या रोडे अनिल ठोंबरे सर महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मनोरमाताई डोईफोडे शेख फरजानाबाजी केज तालुका प्रमुख अश्विनीताई बडे राधाताई ढाकणे सह अविनाश करपे लक्ष्मन गलांडे असरफ शेख रामहरी कोल्हे अभिजीत घाटुळ सुनील पटाईत शिवाजी चौरे ज्ञानेश्वर बोबडे सुधिर जाधव विशाल कोकाटे पपु ढगे जाहेद शेख अनिल मुळे राजेभाऊ हगे कल्याण मोराळे रामभाऊ पवार राहुल फुके कलसकर आत्माराम गाडगे बाबा घाडगे बाळु कसबे कृष्णा केदार चंद्रकांत चटप सह शिवसैनिक उपस्थित होते
stay connected