सिताराम घोडेस्वार सर यांचा वाढदिवस साजरा

 सिताराम घोडेस्वार सर यांचा वाढदिवस साजरा




रोडेश्वर विद्यालय हिवरा येथील आदर्श आंबेडकरी चळवळीतील व्यक्तिमत्व  घोडेस्वार सर आण्णा यांना सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या .दिनांक 9/01/023 रोजी रोडेश्वर विद्यालयात येथे श्री सिताराम घोडेस्वार सर यांचा शालेय विद्यार्थी व शिक्षकांकडून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . यावेळी सय्यद सर , गवळी सर ,इथापे सर हे उपस्थित होते .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.