आष्टी तालुक्यातील नांदुर येथील हॉटेल सात्विक येथे वेटर काम करणारा अनोळखी युवक मयत.

 आष्टी तालुक्यातील नांदुर येथील हॉटेल सात्विक येथे वेटर काम करणारा अनोळखी युवक मयत.





कडा /अनिल मोरे.



आष्टी तालुक्यातील विठ्ठलाचे नांदूर येथे हॉटेल सात्विक या हॉटेलवर वेटर चे काम करणारा कामगार वय अंदाजे 40 वर्षे  असुन ते 8/1/2023 रोजी 1 ते 7 या दरम्यान काही आजारपणामुळे मयत झाले असुन त्यांचे नांव - नरेश बहादुर बिस्ट असे आहे . तो नेपाळी आहे .राहणार कांचनपुर येथील आहे असे सांगण्यात आले आहे .  तरी पोलीस स्टेशन आंभोरा यांच्या वतीने कळविण्यात येते की जोपर्यत नातेवाईकांची ओळख पटत नाही तोपर्यत त्याचे शव जिल्हा रुग्नालय बिड येथील शितगृहात ठेवण्यात आले आहे .

तरी सदरील  इसमास कोणी ओळखत असेल तर त्यांनी  नातेवाईकांना काही माहीती द्यावी किंवा  अंभोरा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.