*तय्यब नगर येथे दोन नाली बांधकामाचे उद्घाटन संपन्न*
गेवराई ( शेख रईस / प्रतिनिधी )
*आज गेवराई विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते माननीय शिवराज (दादा) पवार यांच्या शुभहस्ते तय्यब नगर येथे दोन नाली बांधकामाचे उद्घाटन पार पडले त्यावेळी या उद्घाटन कार्यक्रमाला नगरसेवक याहिया खान,बांधकाम सभापती राहुल (जीजा) खंडागळे ,मुकेश महाजन ,खदीर बागवान ,बाबुभाई ,आकेफ काझी , नईम बिल्डर ,सादेक बागवान, नोमान फारोखी, रऊफ भाई, मतीन भाई, मोहीम भाई, अन्वर भाई, मुन्ना शेठ मोटे, मुकेश (भैय्या) महाजन ,मोहसीन बॉस, मुस्तकीम शेख, सिराज भाई,असेफ भाई, अरबज शेख,इमरान आतार,शोहेब भाई,इरफान भाई,सौदागर भाई ,कृष्णा (भैया) पाटोळे, अरुण पवार तसेच तय्यब नगर येथील रहिवासी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.*
stay connected