आ. सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार आष्टी तालुक्यातील वाकी येथील सुपुत्राने अवघ्या 41 मिनिटे व 54 सेकंदात केले कळसुबाई शिखर पार

 आ. सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार आष्टी तालुक्यातील वाकी येथील सुपुत्राने अवघ्या 41 मिनिटे व 54 सेकंदात केले कळसुबाई शिखर पार 




काही माणसेही खूप जिद्दवान असतात त्यातील एक युवक असणारा वाकी गावातील प्रज्वलित गौतम ससाने याने शौर्य दिनाच्या औचित्य साधून कळसुबाईचे शिखर अवघ्या 41 मिनिटं व 54 सेकंदामध्ये पार केले अतिशय कठीण उंच असा डोंगर तीव्र चढाव अरूंद गुंतागुंतीचे रस्ते एवढे सर्व पार करून त एवढ्या कमी वेळामध्ये तो त्या ठिकाणी पोहोचला ही मनामध्ये असणारी  जिद्दीने त्याने हे शक्य करून दाखवले कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून पाटीपासून 1646 मीटर असून भीमा कोरेगाव या ठिकाणापासून तो कळसुबाई शिखरापर्यंत त्याच्या साथीदार सह त्या ठिकाणी दरवर्षी जाण्याचा निर्धार त्याने केलेला आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 वीरांचे स्मारक आहे त्या ठिकाणापासून तो हे दरवर्षी  करण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहेत्याच्या या उत्तम कामगिरीबद्द आ.सरेश आण्णा धस यांनी सत्कार करून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..त्यावेळी वाकी गावाचे संदीप दादा कारंजकर, गौतम ससाने, सावता अस्वर, लक्षष्म अस्वर, ज्ञानेश्वर ससाणे, नाजीम सय्यद, अस्लम सय्यद, आदी उपस्थित होते..





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.