*सौ.प्रतिमा अरुण काळे यांची अ.भा.म.सा.संमेलन कविकट्टासाठी निवड*.

 *सौ.प्रतिमा अरुण काळे यांची अ.भा.म.सा.संमेलन कविकट्टासाठी निवड*.



    वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावर ५/२/२०२३रोजी कविता सादरीकरणासाठी सौ.प्रतिमा अरुण काळे यांची निवड झाली आहे. 

    सौ.प्रतिमा अरुण काळे या श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे३५  येथे अध्यपनाचे काम करतात.तसेच पर्यावरण,कोरोना जनजागृती,व विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत साहित्यिक कला जोपासली आहेत.त्यांचे रंग प्रितीचे,प्रेमात रंगले मी,आणि भावनांचा कल्लोळ, मायाचे एकाकी जीवन हे प्रकाशित असून स्वतःचे मी प्रतिमा माझी प्रतिमा हे पुस्तक प्रकाशित आहे तसेच त्यांचे अनेक साहित्य  विविध मासिक,दैनिक,दिवाळी अंकातून प्रसिध्द आहे.त्यांच्या निवडीने साहित्यिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.