"The Hunger Hut"कॅफेचे आमदार रोहितदादांच्या हस्ते उदघाटन

  *"The Hunger Hut"कॅफेचे आमदार रोहितदादांच्या हस्ते उदघाटन*






दि.24/12/2022 रोजी NIBM रोड, उंद्री पुणे येथे "The Hunger Hut"कॅफेचे आमदार रोहितदादांच्या हस्ते उदघाटन.जामखेड येथील अक्षय महादेव मोरे यांचे.उपस्थिती-रोहितदादा पवार मित्रमंडळ,पुणे.शिवराजे घुमरे-युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष,जामखेड ,युवा नेते विकीशेठ उगले पाटील,अनिकेत जाधव,सौरभ उगले ,अंकुश मुसळे,अविनाश साळूंके,आशिष गावडे,संतोष गावडे,मयूरेश ऋधारकर,संजय शितोळे,दिगांबर साबळे,अमोल कवडे राकेश पायगुडे,व स्थानिक पदाधिकारी उपस्थित




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.