भाळवणीच्या सरपंच पदी अरुण निंबाळकर
भाऴवणी गांवतील सरपंच पदासाठी तिरंगा लडत झाली होती पैनल माञ दोनच होते, सरपंच पदासाठी दोनच उम्मेदवार उभे होते पण श्री अरुण निबाऴकर यांनी सर्व समाजाना विचारात घेउन ही निवडनूक लढवली या निवडनूकीत सरपंच सह 8 उमेदवार होते ,एक उम्मेदवार बिन विरोध व सरपंच पदी अरून निबाऴकर यांचा विजय झाला, निकाल कऴताच जनतेने ढोल ताशा वाजवून सरपंचाचे व निवडून आलेलया उमेदवाराचे स्वागत केले , 25 वर्षाची असलेली सत्ता, संपुष्टात आली व गांव ची सत्ता हातात घेतली अशी माहिती, समाज सेवक मानवाधिकार ता अध्यक्ष मोहसिन पठान यानी दिली
stay connected