आष्टी तालुक्यात आज उपसरपंच पदाच्या निवडी .
कोणत्या गावात कोण झाले उपसरपंच ?
पांढरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आ.सुरेश आण्णा धस गटाचे पहिले दीड वर्ष राधाबाई चंद्रकांत वांढरे, त्यानंतर 21 महिने दिनेश सोमनाथ शेळके व 21 महिने, ताईबाई अनिलकुमार वांढरे यांची निवड करण्यात आली आहे...
हाजीपुर ता.आष्टी ग्रामपंचायत निवडणूकीत लोकनियुक्त सरपंचपदी आ.सुरेश आण्णा धस यांचे कट्टर समर्थक शहाजी गहिनीनाथ साप्ते तर आज उपसरपंचपदी संदिप भागवत राख यांची निवड...
चिंचाळा/राघापूर ग्रामपंचायत निवडणूक पॅनल प्रमुख युवा नेतृत्व अशोक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपदी पंडित पोकळे तर ग्रा. प.उपसरपंचपदी आ.बाळासाहेब आजबे काका गटाचे ज्ञानेश्वर पोकळे यांची निवड...
बावी मध्ये सरपंच-उपसरपंच शिवसेनेचे
बावी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड.भाऊसाहेब लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपदी संगीता नवनाथ गर्जे तर उपसरपंचपदी शुभांगी भरत गोल्हार यांची निवड
कासारी मुर्शदपूर ग्रामपंचायत उपसरपंचपदा साठी डॉ. जालींदर व़ांढरे आणि अमोल बबन दरेकर यांचे अर्ज दाखल..
कडा ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी बाळासाहेब हिरा कर्डीले यांचा एकमेव अर्ज दाखल बिनविरोध निवड...
टाकळशिंग आ.सुरेश आण्णा धस गटाच्या अश्विनी संपत जगताप यांचा उपसरपंचपदी बिनविरोध निवड....
देवळाली पानांची ग्रा. प.उपसरपंचपदी आ. आजबे गटाचे राजेंद्र पवार यांची बिनविरोध निवड
पारगाव जोगेश्वरी ग्रामपंचायतच्या आ.सुरेश आण्णा धस गटाचे उपसरपंचपदी रामेश्वर दादासाहेब मोकाशे यांची बिनविरोध निवडबेलगाव ग्रामपंचायतच्या आ.सुरेश आण्णा धस गटाचे उपसरपंचपदी सतिष नवनाथ पोकळे यांची निवड 💐💐
धानोरा ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदासाठी मनिषा गायकवाड व विकास काळे यांच्यात मतदान होऊन मनिषा गायकवाड यांची उपसरंपच पदी निवड झाली .
*Tejwarta News Updates*
सहकार्य -प्रविण पोकळे
stay connected