हेमंतसेठ पोखरणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे प्रधानमंत्री श्री हेमंतकुमारजी बाबुलालजी पोखरणा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . हेमंतसेठ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडाचे अध्यक्ष श्री कांतीलालजी चानोदिया शेठ, श्री सोभाचंद ललवानी, श्री मोहसीन पठाण, श्री संजय कासार, श्री प्रकाश सरडे , श्री बापू वीर, श्री वालचंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते .
stay connected