माहे ऑगस्ट, २०२१ ते माहे सप्टेंबर, २०२१ मध्ये अतिवृष्टी / पाऊस/गारपीटमुळे झालेल्या घर पडझड ची नुकसान भरपाई - देविदास गुंड व कुमार शेळके

 

माहे ऑगस्ट, २०२१ ते माहे सप्टेंबर, २०२१ मध्ये अतिवृष्टी / पाऊस/गारपीटमुळे झालेल्या घर पडझड ची नुकसान भरपाई - देविदास गुंड व कुमार शेळके













आष्टी तालुक्यातील २०२१ मध्ये झालेल्या अनिवृष्टी व गारपीट मुळे अनेक घरांची पडझड झाली होती . याप्रकरणी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते देविदास गुंड यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन केले होते व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला होता .  त्यांच्या मागणीला यश आले असुन तालुक्यातील १७९ लोकांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे . तरी सदरील यादीत नाव असणाऱ्या लोकांनी बँक पासबुक झेरॉक्स तहसिल कार्यालय आष्टी येथे जमा करावेत . अधिक माहीती साठी ९९२१५१४०१० या क्रमांकावर देविदास गुंड यांना  किंवा ९४०४४८६०९३३ या क्रमांकावर कुमार शेळके यांच्याशी संपर्क करावा .
यादी पहा .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.