रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर
रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष संदीप मांजरमकर यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिराचे आयोजन करून कृतिशील अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पूज्य भन्ते पयाबोधी, वंचीत चे मा. जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले,प्रा. राजू सोनसळे,अखिल महाराष्ट्र पदोनन्त मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रभू सावंत,डॉ. गौतम कापुरे,रिपब्लिकन सेना युवा मराठवाडा निरीक्षक अनिल सिरसे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष राहुल चिखलीकर,कामगार नेते मोहन लांडगे, राहुल सोनसळे,adv. संदीप जोंधळे, adv. दिलीप पवार,डॉ. वाठोरे,डी. डी. वाघमारे, भाऊराव भदरगे,शुभम वट्टमवार,रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव नागराज ढवळे,जिल्हा सचिव रवींद्र सोनकांबळे, उपाध्यक्ष राजकुमार शितळे,उपाध्यक्ष विकास पकाने,सुनिल भद्रे,बिलोली तालुकाध्यक्ष गौतम गावंडे,नायगाव तालुकाध्यक्ष विजय वाघमारे,भास्कर सोनकांबळे, दीपक सोनकांबळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड द. गवळणताई कदम, तालुकाध्यक्ष शोभाताई खिल्लारे, शितलताई सोनकांबळे,वि. आ. अंकुश सावते व इतर उपस्थित होते
stay connected