प्रगतशील शेतकरी नितीन औटे व कोमल औटे या दांपत्यानी आपल्या लेकीचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
आष्टी प्रतिनिधी
नांदा येथे प्रगतशील शेतकरी नितीन औटे व कोमल औटे या दांपत्यानी आपल्या लेकीचा २रा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. "
मुलगी वाचवा! देश वाचवा" मुलीच्या जन्माचे स्वागत करा.या औटे दांपत्याने लाखोंचा खर्च करुन आज कर्तिकीचा वाढदिवस साजरा केला आहे. एकीकडे गर्भपात करुन मुलीचे जिवन संपवणाऱ्या माता.आणि डॉक्टर आहेत.तर एकीकडे या जिजाऊ.रमाई.सावित्रीच्या लेकीने आपल्या मुलीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सगळ्या गावाला गोड रुचकर असे स्नेहभोजन करून वाढदिवस साजरा केला. प्रिय कार्तिकी तुला वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्य लाभो ह्याचं शुभेच्छा यावेळी नांदा गावातली ग्रामस्थ सह पत्रकार किरण भाऊ जावळे पा.पाहुणे मंडळी उपस्थित होती! अश्या आगळ्या वेगळ्या पध्दतीने केलेला हा मुलीचा वाढदिवस . गावभर चर्चा होत आहे.. मैं कली हूँ! मैं फुलवारी हूँ !मैं दर्शन हूँ !मैं दर्पण हूँ!
मैं नाद हूँ !मैं गर्जन हूँ!
मैं बेटी हूँ !मैं माता हूँ!
मैं बलिदानों की गाथा हूँ
मैं द्रौपदी हूँ !मैं सीता हूँ!
stay connected