सामाजिक कार्यकर्ते अफज़ल बाकीर खान यांचे हस्ते वृक्षारोपण
अहमदनगर शहरातील प्रतिष्ठित चाँद सुलताना हायस्कूल येथे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पर्यावरण समृद्ध करण्याकरिता विद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते अफज़ल बाकीर खान यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शालेय विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected