प्रतिभा दीपक कारेकर यांनी वाशी येथे झाशीची राणी व तानाजी मालुसरे पुरस्कार कार्यक्रम थाटामाटात संपन्न केला
आम्रपाली साबळे धेंडे
नवी मुंबईमध्ये वाशी इथे स्वीट होम ट्रस्ट प्रतिभा दीपक कारेकर दीपक विश्वनाथ कारेकर यांनी हा कार्यक्रम प्रस्तुत केला वृद्धाश्रमाच्या छत्र रिपेरिंग साठी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते याच्यामध्ये पद्मश्री राणूबाई पोपेरे तानाजींचे वंशज डॉक्टर शितल ताई मालुसरे संतोष कृष्णा चौधरी दादुस विजय रवींद्र मोरे आर्मीचे सुरेश कवठाले टीम डॉक्टर स्नेहा देशपांडे फाळके पुरस्कार वाले अमित गंडागंज शिवकालीन युद्ध डॉक्टर रुग्ण मित्र जाधव साहेब अलका पांडे मॅडम रेखा घाडगे व इतर मान्यवर उपस्थितीत होते महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम खूप छान पद्धतीने झालेला आहे नऊवारी साडी तलवार रियल घोडा फेटे तुतारी खूपच चांगला आनंद सोहळा साजरा करण्यात आला . प्रतिभा मॅडमचे सर्व स्तरातून कौतुक, अभिनंदन होत आहे
stay connected