*लातूर/प्रतिनिधी चंद्रकांत पाटील*
निलंग्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या विरोधात कारवाई*
निलंगा तहसीलदार श्री अनुप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून पथकामध्ये श्री अनुप पाटील तहसीलदार, निलंगा मंडळ अधिकारी आर. व्ही. देशमुख, निलंगा तलाठी प्रवीण कस्तुरे, तलाठी स्वामी सुरज, तलाठी मुंडे के व्हि , सत्यजित पाटील , कोतवाल स्वामी महेश यांच्या पथकाने शहरातील दोन अवैध गौण खनिज उत्खनन करणारे ट्रॅक्टर व चांदोरी येथील दोन अवैध गौण खनिज उत्खनन करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले सदरील ट्रॅक्टर तहसील येथे ठेवण्यात आले.
यापुढे अवैध उत्खनन करणाऱ्याला इशारा देण्यात आला की ज्यांना कुणाला मुरूमाचे उत्खनन करायचं आहे त्यांनी शासनाचे परवानगी घेऊन उत्खनन करावे.


stay connected