राज्य स्तरीय शाँट गन स्पर्धेत सिद्धार्थ पवार ला रौप्य पदक
नरखेड गावचे सुपुत्र सिद्धार्थ प्रफुल्ल पवार यांनी बालेवाडी येथे झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शॉटगन नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केले . छत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे बुधवार दिनांक ९ I ११ I २२ रोजी महाराष्ट्र राज्य शॉटगन नेमबाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सिद्धार्थ चा विघार्थी असलेल्या मुंबईच्या अभिषेकने एक टारगेट ची बढत घेत सुवर्ण पटकावले .
stay connected