अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेशाचे दुसरे पी. सावळाराम साहित्य संमेलन संपन्न
राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय शरद जी गोरे यांनी डोंबिवली येथे कवी संमेलन घेतले त्याप्रसंगी संमेलन अध्यक्ष राजश्री बोहरा स्वागत अध्यक्ष अनिता गुजर नगरसेवक बाबाजी पाटील अ .भा . म. सा. प.चे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष फुलचंद नागटिळक अ. भा . म . सा. प चे मुंबईचे अध्यक्ष कवी श्री मुकुंद देवरे ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे ,अविनाश ठाकूर उपस्थित होते
पुस्तक प्रकाशन व ग्रंथ पूजा करण्यात आली त्याचप्रमाणे कवयित्री गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक यांना सन्मानित करण्यात आले त्यांनी आठवणीचा पाऊस ही कविता सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली


stay connected