रिपब्लिकन सेनेच्या इच्छुक उमेदवारांची आज रिपब्लिकन सेना नांदेड येथील मराठवाडा विभागीय कार्यालयात बैठक

 रिपब्लिकन सेनेच्या इच्छुक उमेदवारांची  
आज रिपब्लिकन सेना नांदेड येथील मराठवाडा विभागीय कार्यालयात  बैठक 



नांदेड (प्रतिनिधी प्रदीप मगरे मो:7743935865)

मा.सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व मराठवाडा अध्यक्ष मा.माधवदादा जमदाडे यांच्या अध्यक्षते खाली महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत आगामी जिल्हा परिषद पंचायत  समिती नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या संदर्भाने व इच्छुक उमेदवारां सोबत चर्चा करण्याच्या अनुषंघाने मा. माधवदादा जमदाडे मराठवाडा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली , या बैठकीला ग्रामीण भागातील  शेकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर