आष्टी तालुक्यातील धानोरा गटातुन सचिन भाऊ घोडके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
कडा प्रतिनिधी - (अनिल मोरे)
संध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आरक्षण जाहिर होताच निवडणुकीचे वारे वाहु लागले.
जिल्हा परिषद व पंचायत समीती गटामध्ये निवडणुक लागली प्रत्येक गट व गणामध्ये पक्ष आपआपल्या कामाला लागले आहे.
तरी पक्षाने प्रत्येक उमेदवारांने आपले मतदार मजबूत करावे असे .
पक्ष श्रेष्ठीने उमेदवारां ना सांगितले असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आप आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे .
अशातच धानोरा गटातुन सचिन भाऊ घोडके हे चांगल्या पद्धतीने आपल्या गणात चांगले काम करतील अशी मागणी जनता करत आहे.
सध्या तरी नवीन युवा नेतृत्व चांगल्या प्रकारे काम करेल त्यासाठी सचिन भाऊ घोडके यांना धानोरा गटातुन उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.


stay connected