अहमदनगर येथे शिवतेज अॅटोमोबाईल्स चा शुभारंभ

 अहमदनगर येथे शिवतेज अॅटोमोबाईल्स चा शुभारंभ



अहमदनगर शहरातील सर्जेपुरा येथे आमदार संग्राम भैया जगताप , माजी शिक्षण सभापती उद्धव बापू दरेकर तसेच

मनोज कोतकर नगरसेवक , अरिफ शेख नगरसेवक मनपा अहमदनगर यांच्या हस्ते शिवतेज अॅटोमोबाईल्स चा शुभारंभ रविवार दि . ३१ जुलै रोजी संपन्न झाला . डॉ सतीष सायंबर यांचे चिरंजीव तेजस सायंबर यांनी अहमदनगर येथे सुरु केलेल्या नविन शिवतेज अॅटोमोबाईल्स चा थाटात शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी

 बाळासाहेब धन्वे साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, केंद्रप्रमुख बी टी मस्के , युवा नेतृत्व श्री बाळासाहेब मिसाळ  ,पै श्री बाळासाहेब शेंदुरकर, श्री अर्जुन गांगर्डे, अम्रीत महाराज, श्री दवा गव्हाणे ,श्री विलास मोरे ,श्री संदीप खराडे श्री विठ्ठल शिंदे ,श्री बाळासाहेब महाडिक, श्री जगन्नाथ ढोबळे, पत्रकार सय्यद बबलू , पत्रकार श्री बॉक्सर भैया, श्री कराळे सर ,श्री भालसिंग सर, मुख्याध्यापक श्री पर्वतकर सर ,श्री भाऊसाहेब गाडे सर ,श्री पोपटराव काळे ,श्री संत राम मोरे ,श्री शेलार साहेब  श्री लगड सर श्री राम बोडके, आजिनाथ एकशिंगे ,श्री नवनाथ डहाळे सर ,श्री शेंडगे सर, श्री चौरे सर आदी मान्यवर उपस्थित होते . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर