कारखानदारांच्या जाचाला कंटाळून जोहरापूर येथील शेतकरी जनार्धन माने यांनी परवा आपल्या शेतातील सर्व उस पेटवून स्वतः विष प्राशान करून केली आत्महत्या
0
एप्रिल ०९, २०२२
उसाची नोंद लावूनही उस तोडला न गेल्यामुळे कारखानदारांच्या जाचाला कंटाळून जोहरापूर येथील शेतकरी जनार्धन माने यांनी परवा आपल्या शेतातील सर्व उस पेटवून स्वतः विष प्राशान करून आत्महत्या केली. त्यासंदर्भात आज जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ मुंढे तसेच मा.आ.बाळासाहेब मुरकुटे अंकुशराव काळे नगरसेवक वजीरभाई पठाण , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे , पत्रकार रवीजी उगलमुगले, गंगाभाऊ खेडकर , राजू उगलमूगले, पपू उगलमूगले, विजय मोहिते व जोहरापूर येथील ग्रामस्थ यांनी आज त्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच तहसीलदार वाघ साहेब यांची भेट घेऊन योग्य ती शासकीय मदत मिळून देण्यासाठी अस्वस्थ केले.
stay connected