चिंचाळा येथे गुरुवारी वै .ह .भ. प गुरुवर्य .वामन भाऊ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा आज संपन्न झाली चिंचाळा येथे मूर्तीची भव्य मिरवणूक
आष्टी प्रतिनिधी कृष्णा पोकळे
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील बाबासाहेब देवस्थान येथे गुरुवर्य वै गुरुवर्य ह भ प महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे आयोजन केले आहे यानिमित्त आजनिघाली भव्य मिरवणूकधार्मिक आरंभ शांतीपाठ गणपती पूजन पुण्याहवाचन मातृकापूजन होम हवन झाले संपंनइत्यादि संध्याकाळी नऊ ते अकरा ह-भ-प बिभीषण बिबीशन महाराज अंदुरे धने गावकर यांचे कीर्तन होईल बुधवारी सकाळी सात ते पाच हवंन मूर्ती वर संस्कार संध्याकाळी नऊ ते अकरा ह भ प माऊली महाराज मोरे विनोदाचार्य ब्राह्मणीकर यांचे कीर्तन होईल गुरुवारी ह.भ.प. विठ्ठल महाराज घुले गहीनाथ गड ह-भ-प बुवासाहेब महाराज खाडे हनुमानगड ह भ प आसाराम महाराज केळसांगवी कर यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल व सकाळी दहा ते अकरा ह.भ.प. रघुनाथ महाराज धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल नंतर महाप्रसादाची पंगत होईल या कार्यक्रमासाठी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी चिंचाळा यांनी केले आहे
stay connected