*भाजप नेत्या पंकजाताईंनी सलीम जहाँगीर यांना दिला आशिर्वाद*
*वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव*
बीड ( प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भाजप नेते सलीम जहाँगीर यांना वाढदिवसानिमित्त आशिर्वाद देत पुढील राजकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. पंकजाताईंसह मान्यवर आणि सामान्य नागरिकांनीही सलीम जहाँगीर यांच्यावर प्रत्यक्ष भेटून , फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव केला.
बीड जिल्हा भाजप नेते तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी प्रत्यक्ष सलीम जहाँगीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या डोक्यावर हात ठेवून पुढील राजकीय वाटचालीस आशिर्वाद दिला. त्याचबरोबर खा. प्रितमताई मुंडे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख , आ. सुरेशआणा धस ,आ. लक्ष्मणअण्णापवार , युवा नेते अक्षय मुंदडा आदींनी सलीम जहाँगीर यांना शुभेच्छा दिल्या. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सलीम जहाँगीर यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ऍड. सर्जेरावतात्या तांदळे , प्रा.देविदास नागरगोजे , सुभाष धस , भगीरथ बियाणी, हाजी जे डी शहा मनमोहन कलंत्री, सत्यनारायणजी कासट, चंद्रकांत फड , सुनील मिसाळ, संतोष राख, प्रमोद रामदासी ,शरद दुग्गड , प्रमोद निनाळ, गणेश पुजारी , विलास बामने , नूर लाला खान,नागेश पवार , जयकिशोर बियाणी , अमोल वडतीले,बद्रीनाथ जटाळ याच्यासहित. व्यापारी संगठना,डॉक्टर,वकील,इंजिनिअर तथा प्रतिष्ठित व्यक्तीने शुभेच्या दिल्या
stay connected