रक्षा बंधन सण उत्साहाने साजरा
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी शहरात बाल गोपाळासह बहिण भावाचा पवित्र सण रक्षाबंधन अत्यंत उत्साहाने साजरा झाला आहे
तालुक्यात लाॅक डाऊन चालु आहे मात्र घरा घरात रक्षाबंधना साठी सकाळ पासूनच लगबग चालु होती त्या मुळे बाजार पेठेत राखी, पेढे, नारळ विक्री सुरु होती. नारळ व पेढ्याचे भाव मात्र वघारले होते
बाल गोपाळानी कोरोनाच्या भयावर मात करत रक्षाबंधन सण साजरा केलेला विशेष प्रसंग कॅमेर्यात कैद झाला
stay connected