*सौ.सीमा भवर,युवराज खटके,सचिन सुंबे यांचा शाळेच्या वतीने सत्कार*

 *सौ.सीमा भवर,युवराज खटके,सचिन सुंबे यांचा शाळेच्या वतीने सत्कार*


प्रतिनिधी/आष्टी



पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा यांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नवनिर्वाचित सरपंच सौ.सीमाताई भवर,भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तथा युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष.श्री.युवराज दादा खटके यांना कोरुना योद्धा पुरस्कार व पिंपळेश्वर विद्यालयांमध्ये एका वर्गाची डिजिटल करण्याचा खर्च स्वतःच्या खर्चातून देणारे माजी ग्रा.सदस्य श्री.सचिन सुंबे या तिघांचाही पिंपळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा या शाळेचे प्राचार्य विधाते व्हि.डी.सर व माजी पंचायत समिती सदस्य संजय धायगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थित.ह.भ.प.राऊत दादा,डॉ. संजय खटके,आदर्श शिक्षक.सोन्याबापू भवर गुरुजी,ग्रा.सदस्य,रामदास शेंडगे,महेबुब सय्यद,सचिन भस्मे,प्रा.दादा विधाते,ज्ञानेश्वर सोनवणे,मोसिन तांबोळी,डॉ.शेंडगे,सौ.वर्षाताई राऊत आदी मान्यवर व शाळेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.