कुर्डुवाडीत सफाई कर्मचारीयांचा कोरणा योद्धा सन्मान
कुर्डूवाडी/प्रतिनिधी
कुर्डूवाडी शहरात स्वतंत्रता दिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून इनरव्हिल कल्ब कडुन नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना कोरणा योद्धा म्हणूनसन्मानित करण्यात आले .यावेळी सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलात्याचप्रमाणे त्यांना आवश्यक त्या वस्तू झाडू ,गमबूट, मास्क,डेटॉल सोप याचेही वाटप करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सौ. उर्मिला ताई बागल आरोग्य अधिकारीतुकाराम पायगण हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष सौ. मीना साळुंके सचिव सौ अश्विनी उबाळे सारिका ढवळसकर., वैशाली शहा डॉ. सौ सायली सुर्वे रूपाली क्षिरसागर,निर्मला भांबुरे ,सोफिया शेख ,ज्योती भांबुरे यांनी परिश्रम घेतले अशी माहिती भाग्यशाली सुर्वे यांनी दिली
stay connected