*के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये "सदभावना दिवस" संपन्न .*

 *के.के.उर्दु गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये "सदभावना दिवस" संपन्न .*


जळगाव :{एजाज़ गुलाब शाह} येथील के.के उर्दु गर्ल्स हायस्कूल  व ज्युनियर कॉलेज मध्ये गाईड विभागा तर्फे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 77वा  जन्म दिवस 20 ऑगस्ट  रोजी " सदभावना दिवस " म्हणून साजरा. करण्यात आला या वेळी गाईड ट्रयुब ने स्वर्गीय  राजीव गांधी यांचा जीवन परिचय देउन त्यांनी विग्यान व तंत्रज्ञानाची प्रगती साठी व राष्ट्रीय एकात्मते साठी केलेल्या कार्याचा ही परिचय करून दिला.या वेळी विध्यर्थीनीनी राष्ट्रीय एकात्मते व सदभाना राखण्याची प्रतीग्या घेतली. यशस्वीते साठी मुख्याध्यापक अकिल खान यांच्या मार्गदर्शना खाली शकीला शेख, जमीला शेख, समीना शेख, रिज़वाना सैय्यद,व गाईड विभागा च्या विद्यार्थीनीनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.