भारतीय स्टेट बॅकेचे कॅशीयर उध्दव बेदरे सेवानिवृृृृृृत्त ————————————————————— 34 वर्षाच्या सेवेत 32 वर्ष सेवा आष्टीतच

 भारतीय स्टेट बॅकेचे कॅशीयर उध्दव बेदरे सेवानिवृृृृृृत्त

—————————————————————

34 वर्षाच्या सेवेत 32 वर्ष सेवा आष्टीतच

——————————————————


आष्टी(प्रतिनिधी)-येथील भारतीय स्टेट बॅक शाखा आष्टीच्या बॅकेत गेल्या पसतीस वर्षापासून कॅशीयर पदावर कार्यरत असलेले उध्दव बेदरे हे आज दि.31 मे रोजी नियत वयोनुसार सेवानिवृृृृृत्त झाले आहेत.

             आष्टी येथील भारतीय स्टेट बॅकेत गेल्या 34 वर्षापासून कार्यरत असलेले उध्दव बेदरे ह्यांनी एक वर्ष इसारवाडी आणि एक वर्ष अंमळनेर एवढे दोनच वर्ष आष्टीच्या बाहेर नोकरी करत 32 वर्ष आष्टीच त्यांनी कॅशियर म्हणून काम केले.सुरूवातीपासून शेवट पर्यंतची नोकरी त्यांनी आष्टीतच केली आहे.आष्टी येथील भारतीय स्टेट बॅकेचे शाखाधिकारी मनिषकुमार,स्वप्निल थोरात,

सुदीप जैन,सौरभ थोरात,मयुर गवळी,अक्षय हंबीर,रोहिदास माळी,रतन कुताळ,जनार्धन पारखे,

शिवाजी लोंढे,राजेंद्र पांढरे,चंदु पवार,सुंदर कटके,राजेंद्र कटके यांनी कॅशीअर उध्दव बेदरे यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करत सेवा निवृृृृत्तीचा समारोप केला.




अष्टी-येथील भारतीय स्टेट बॅकेचे कॅशीयर उध्दव बेदरे यांना सेवानिवृृृृृृत्तीचा निरोप देतांना बॅकेतील कर्मचारी दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.