महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा.... शासन प्रशासनाच्या वारंवार अन्यायाला कंटाळुन , महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी यानि घेतला आत्मदहनाचा निर्णय

 महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचा आत्मदहनाचा इशारा....
शासन प्रशासनाच्या वारंवार अन्यायाला कंटाळुन , महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी यानि घेतला आत्मदहनाचा निर्णय 



नांदेड, (चंद्रकांत वाघमारे )-  महाराष्ट्र राज्यातील एक वेळ समावेशन क्रतीसमीती च्या सर्व पदाधिकारी समवेत बैठकीत आत्मदहनाचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्यातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी अत्मदहन्याचा इशारा, महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांचे वर वेळोवेळी आरोग्य प्रशासनाने  गनिमी कावा केला  महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी हे स्वतःच्या जिवाची पर्वा न करता डोक्यावर औषधाचे ओझे एका हातात पिचकारी, बकेट, हातात घेऊन वाडी तांड्यावर, डेंग्यू , मलेरिया, चिकन गुणिया,पुरपरीस्थिती,आशा परीस्थितीत कुठलीच वहाणाची , खान्या पिन्याची व्यवस्था नसतात उपास पोटी, तुटपुंज्या वेतनावर ,पगारावर काम करनारे कर्मचारी यांची आरोग्य विभागास विसर पडली का काय ?? आसा प्रश्न निर्माण होत आहे. वेळोवेळी मागण्या, बैठका, शासनस्तरावर घेण्यात आल्या महाराष्ट्र राज्यातील मा.आमदार व, खासदार यांचे मार्फत पण आणेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला पण शासनकर्त्यांचा मुजोर पणा हा दिवसो दिवस वाढतच आहे  हंगामी फवारणी कर्मचारी यांचा गट-क (आरोग्य सेवक) या पदाकरीता असलेला ५०% कोटा रद्द करून गट-ड मध्ये घेतला, गट-क मध्ये हंगामी फवारणी कर्मचारी यांना ९० दिवस अनुभव असणे आवश्यक आसे होते, त्यावेळी सहा सात महिने काम चालायचे त्या वेळी९०दिवसाची अट व सध्या स्थित संपुर्ण महाराष्ट्रात हिवताप निर्मुलन झाले असुन एकही दिवसाचे काम काज उपलब्ध नसून १८० दिवस अनिवार्य करण्यात आले हा हेतूपरस्सर कट रचला असल्याचे दिसून येत आहे आशि धारणा  कर्मचारी यांचेत दिसुन येत आहे 

 महाराष्ट्र राज्यातील चार ते पाच जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणारे हिवताप निर्मुलनाचे

काम बंद केले आहे.  आरोग्य प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हंगामी फवारणी कर्मचारी यांचे लवकरच प्रशीध्द होणार असलेल्या जाहिरातीमध्ये तात्काळ शूद्धिपत्रक काढून सरळ सेवा परीक्षा पेपर वेगळे व ५०% कोटा मधुन गट-ड परीक्षा देणारे उमेदवार यांचे पेपर वेगळे काढून संचालक सहसंचालक यांनी मान्यता दिलेल्या प्रस्ताव संदर्भ क्र.०४ याप्रमाणे उचित कार्यवाही करून परीक्षा घेण्यात यावी आसे आसेही मागणी असल्याचे दिसून येते  शूद्धिपत्रक पारीत करावे अन्यथा महाराष्ट्रातील सर्व हंगामी फवारणी कर्मचारी  महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा हिवताप कार्यालय पुढे दिनांक २१/०७/२०२५ रोजी अनेक कर्मचारी आत्मदहन  करणार आसल्याचे एक वेळ समावेशन क्रतिसमीती  राज्याध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. चंद्रकांत वाघमारे, आनंदराव दुंडे, शिवशंकर टेकाळे,माधव मुंडे, राज्यकार्याध्यक्ष मा. श्री. आनंदराव ढुंडे, माधव मुंडे, नारायण बारोळे, व्यंकटी टोकलवाड, अनिल कोळी,शिवराम, राठोड, बालाजी चव्हाण, शिवराम राठोड, शिंघाजी राठोड,राजु नेटके , राहुल शिंदे,आकाश चव्हाण, अशोक चांदणे, रविंद्र मलवार, गणेश दिवाणे, दिनेश उमाप,अक्षय पाटील , नामदेव पालवे, सुर्यकांत बिराजदार, भाऊसाहेब जाधव, बालाजी जाधव, आकाश आराख, विलास कदम, मंगेश गावंडे, मंगेश राठोड, तुकाराम कौसल्य, रविंद्र ऊकरंडे,राजु जाधव, गुणवंत केंद्रे,ईसाद सोदागर,विनोद चव्हाण, रावसाहेब शेळके,पोचिराम कांबळे,चंदण आडे संग्राम राजे,चंदण चव्हाण,दशरथ चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,शमीर मुजावर,प्रकाश पार्ले,क्रष्णा राठोड, ज्ञानेश्वर वानखेडे व संजय वाघमारे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरित निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे  संदर्भीय निवेदन हे

मा.सचिव -२ सार्वजनिक आरोग्य विभाग,जि.टी.

हाॅस्पिटल मंत्रालय-

मुंबई,-०१ मा. संचालक मंडळ आरोग्य सेवा पुणे - १ मा. सहसंचालक आरोग्य सेवा पुणे -६  व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा हिवताप कार्यालय यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे

 अनेक वेळा आमच्या महाराष्ट्र राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांची दिशाभूल केली असुन त्वरित उचित कार्यवाही केली नाही तर आम्ही मागे पुढे नबघता आत्मदहन करनार आसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे, त्यामुळे कुंभकर्ण निद्रावसथेत, गेंड्याची कातडी परीधान केलेल्या आरोग्य प्रशासनास  आतातरी जाग येईल का..?आसा  सवाल निर्माण होत आहे 

 महाराष्ट्रातील हंगामी फवारणी कर्मचारी, यांच्या मागणीकडे कशा पद्धतीने लक्ष देते, व काय कार्यवाही करेल  त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणार का, व या उपेक्षित कर्मचारी यांना न्याय मिळेल का ..? याकडे सगळ्यां महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.