बीडसांगवी येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा .
विकास साळवे बीडसागवी
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात शिव जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला . बीडसागवी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मधे शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे.
आमदार श्री सुरेश धस आणा यांचे चिरंजीव मा सागर आपा धस यांनी अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व नारळ वाहून प्रतिमेचे पूजन केले .
यावेळी उपस्थित ह.भ.प. ज्ञानेश्वर ह.भ.प बापु महाराज ह. भ. प जालीदर नरवडे महाराज ह. भ. प बाबासाहेब नरवडे ह. भ. प ज्ञानेश्वर भवर महाराज सेवा सोसायटी चेअरमन सुभाष तात्या गणगे बीडसागवी सरपंच नंदकिशोर कराडे उपसरपंच सोमनाथ घुले युवा नेते सपत ढोबळे माजी सरपंच बबनराव कराडे माजी उपसरपंच सदिप कराडे आमदार श्री सुरेश धस आणा यांचे स्वीय सहाय्यक विकास तात्या साळवे ग्रामपंचायत सदस्य गणेश नरवडे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साळवे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ करडुळे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घुमरे कृष्ण पाणतावणे विठ्ठल नरवडे संतोष शेठ नरवडे ललेश नरवडे विजय डुकरे समाजसेवक महादेव चव्हाण बजरंग कराडे जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक कसरे सर गणेश कराडे विजय धनवे शहादेव चव्हाण संतोष घुले किरण पारिख आणा गणगे वैभव सोनवणे अनिल सोनवणे पपु दिवटे कांतीलाल दिवटे दिपक कासवा ह.भ प. बापु महाराज नरवडे कल्याण मोहकर बबलु ढोबळे अर्जुन नरोडे विठ्ठल जाधव नामदेव जाधव मच्छिंद्र घुले अवधूत पंडित यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची गावमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे या कार्यक्रमाचे आयोजकांनी मा. सागर आपा धस यांच्या सन्मान केला आहे.
सुत्रसंचालन नामदेव नरवडे व आभार कृष्णा पाणतावणे मानले आहे


stay connected