डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या संजीवनी क्लीनिक चे चौदा वर्ष पूर्ण

 *डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या संजीवनी क्लीनिक चे चौदा वर्ष पूर्ण*



         *वैद्यकीय सेवा म्हणजे जगातील सर्वात मोठी समाजसेवा, जगातील सर्वात मोठा आनंदादाई प्रोफेशन, समाधानी आयुष्य जगल, प्रामाणिक सेवा केली आणि रात्री अपरात्री कसलीच तमा न बाळगता विश्वसनीय ब्रँड बनवला वैद्यकीय क्षेत्रात 25 ठिकाणाच्या सेवेचा कस, दमदार वर्तन आयसीयू, स्री रोग, बाल रोग, त्वचा रोगावरील असलेला प्रचंड ज्ञानवर्धक अनुभव, मुतखडा, मूळव्याध,साखर, बीपी, जॉईंट पेन, हाडाच्या समस्या, पॅरालिसीस, गुडघे, मान, कंबर दुःखीवर अचूक निदान आणि उपचार, हृदयावरील,मेंदूवरील,फुफुसाच्या समस्यांची(हार्ट अटॅक, दमा, टीबी,ब्रेन स्ट्रोक, ऍक्सीडेन्टल ट्रॉमा) इत्यादीची अचूक निदाणे आणि योग्य वेळीच योग्य तज्ञ् डॉक्टरांकडे रेफरिंग, डेंगू, मलेरिया, टायफाईड, व्हायरलं इन्फेक्शन, सर्दी ताप, खोकला इत्यादी च योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार, वंधत्व, शारीरिक, मानसिक कमजोरी, निराश्या, वैराग्य, चिंता, ताण तणाव, नैराश्य, भीती,आत्महत्या चे विचार यावर योग्य आणि अचूक मार्गदर्शन, फिजिओथेरपी, हिजामा थेरपी, कप थेरपी, ऑटोमॅटिक बॉडी मसाज, इन्व्हेस्टिगेशन रक्त लघवी तपासणी लॅब,नेबुलायझेशन, पल्स ऑक्सिमीटर, थर्मोमिटर, लाईफगेन थेरपी मशीन, गरम शेक,हॉट मॅट, अकुप्रेशर इत्यादी सह नवीन टेकनॉलॉजि मशीन सह योग्य आणि सटीक उपचार आणि मार्गदर्शन ह्या सुसज्य, विश्वसनीय,ज्ञानमय उपचार केंद्र संजीवनी क्लिनिक च्या चौदा वर्षाच्या सेवेला आनंदपूर्वक सलाम.,....!*



      *डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर सामाजिक राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी अभ्यासू व्यक्तिमत्व असून सर्व समाजातील समस्या,त्यावरील उपाय योजना, कायदा आणि न्याय व्यवस्था, स्वच्छता,शिक्षण, सुव्यवस्था, बंधुता,समता आणि स्वातंत्र इत्यादी संविधानिक नैतिक मूल्यांचे गाढा अभ्यास असणारे मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्याला सलाम.....! त्यांच्या क्लीनिक च्या वर्धापन दिनानिमित्र व दिवाळीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा....!*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.