माथेफिरू रामगिरीवर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख मुख्यमंत्र्याकडे केली

 *माथेफिरू रामगिरीवर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख  मुख्यमंत्र्याकडे केली*



भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष यांनी मिरज प्रांत द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले निवेदन मिरज प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार नारायण मोरे  यांनी निवेदन स्वीकारले त्यांना सविस्तर माहिती दिली व लोकांमध्ये अक्रोश आहे भावना तीव्र आहे.रामगिरी नावाचा माते फिरूला त्वरित राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत व मोकासारखे कायद्यांतर्गत त्याला अटक करून तुरुंगात पाठवा.तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथे माथेफिरू महाराज आपल्या प्रवचनात मुस्लिम धर्माचे पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष मत्सर व तेढ निर्माण होईल व अशांतता निर्माण होईल या पद्धतीची वक्तव्य करून संपूर्ण मुस्लिम समाज मनाचा भावना दुखावलेले आहे अशा माथेफिरूला तुरुंगात पाठवने गरजेचे आहे भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने राहत असताना जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम हे करत आहे.त्याच्या या संताप जनक वक्तव्याचं पोलीस प्रशासनाने तपास करून जबर गुन्हे दाखल करावे अशी मागणी तीव्र शब्दात निषेध करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे जमीर शेख यांनी केलेले असून. झालेल्या घटनेचा निषेध व अधिक्कार  केला आहे. माथेफिरू महाराजांवर गंभीर गुन्हे दाखल नाही झाले तर भीम आर्मी मुस्लिम समाजासहित बहुजन समाजाला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल याची प्रशासनाने दखल घेऊन गांभीर ओळखावे असे जमीर शेख म्हणाले 

यावेळी डॉक्टर शिवकुमार कांबळे मोहसीन हांगड,नासिर शेख व शोएब कनवाडे संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते उपस्थित होते




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.