कडा येथील छत्रपती चौकातील जळालेली डिपी तात्काळ बसवण्यात आली .

 कडा येथील छत्रपती चौकातील जळालेली डिपी तात्काळ बसवण्यात आली .




कडा / प्रतिनिधी .


आष्टी तालुक्यातील कडा येथील छत्रपती चौकातील मेन बाजारपेठ असलेली डिपी चार दिवसापूर्वी जळालेली होती .

कडा येथील M . S C B चे कर्मचारी यांनी या डिपीची दखल घेत ती डिपी तात्काळ मंजुर करुन करुन घेतली  व MSCBचे कर्मचारी यांनी स्वतः या कामाची दखल घेउन  स्वतः जुनी डिपी 

उतरवली व नवीन डिपी बसवण्याचे काम  प्रगती पथावर आहे .

कडा येथील MSCB चे कर्मचारी अतिशय मनापासून काम करतात कामात कसलीही कसर सोडत नाही  कडा येथील कोणतेही लाईनमन यांना कधीही रात्री अपरात्री कोणीही फोन केला की साहेब आमच्या घराकडे येणार्या डिपी वरचा फ्यूज गेला आहे तो लाईनमन लगेच फ्यूज टाकतात .

कडा येथील लाईनमन यांना आदर्श घेउन  कडा परीसरातील लाईनमन यांनी सुध्दा असे काम मनापासुन करावे  मग ते शेतातील डिपी असो किंवा गावातील परीसर असो.

कडा येथील छत्रपती चौकातील डि पी तात्काळ बसवल्यामुळे कडा ग्रामस्तानानी या लाईनमनचे सोमनाथ शिंदे ,राहुल भोसले , अशिफ पठाण, यशपाल  परदेशीव सूरज सोले यांनी हे काम केल्याबद्दल यांचे मानले मनापासून आभार.











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.