विद्यार्थीनी शालेय शिक्षण घेत असताना महापुरुषांचे परीवर्तनवादी पुस्तके वाचली पाहिजे-- श्रीरंग ससाणे

 *विद्यार्थीनी शालेय शिक्षण घेत असताना महापुरुषांचे परीवर्तनवादी पुस्तके वाचली पाहिजे-- श्रीरंग ससाणे*




--------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी

सामाजिक समता संघ सामाजिक संघटनेच्या वतीने काल कथित सुभा बाई पांडुरंग ससाणे. आणि सुलोचना खैसा ससाणे यांच्या स्मरणार्थ आज ज्ञनदिप प्रथामिक शाळा पिठ्ठी तालुका पाटोदा जिल्हा बीड ह्या शाळेत.बुद्ध.छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज. डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे. व इतर महापुरुषांचे 43 पुस्तके भेट दिली डॉ. सरपंच प्रभाकर कवठेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्येक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून. मा. सरपंच अमोल कदम. शालेय समिती अध्यक्ष नानासाहेब कवठेकर. सामाजिक कार्यकर्ते राजु भाई तुपे. कार्यक्रमाचे आयोजन. सामाजिक समता संघाचे अध्यक्ष श्रीरंग ससाणे यांनी केले होते यावेळी ते म्हणाले आजकालचे विद्यार्थी .शिक्षण घेऊन नोकरी करतात पण आपल्या महापुरुषांचे विचारांचे पुस्तके वाचत नाहीत म्हणून आजकालच्या व्यक्ती मधे माणुसकीची वागणूक दिसत नाही 

शेवटी भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास गावातील नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.