खांडवीत माता रमाबाई आंबेडकर जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी

 खांडवीत माता रमाबाई आंबेडकर जयंती विविध उपक्रम घेऊन साजरी 





. मौजे खांडवी बौध्द विहार येथे 7फेबूवारी बुधवार रोजी त्याग मूर्ती माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्सव पहिल्यादांच महिलांच्या पुढाकाराने व तरुण युवकांच्या सहकार्याने मोठ्या थाटामाटात माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला जयंतीच्या निमित्ताने प्रमुख व्याख्यात्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पुजाताई मोरे यांनी महिलांना माता रमाबाई आंबेडकर यांच्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी रिपाइं तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर पॅंथर जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते धम्मपाल कांडेकर वंचित बहुजन आघाडीचे विष्णू दादा देवकते वंचित तालुकाध्यक्ष पप्पू गायकवाड किरण वाघमारे बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अनिल बोराडे या प्रमुख मान्यवरांनी सविस्तर असे मनोगत आपल्या भाषणात सांगितले जयंतीचे औचित्य साधून शाळेतील मुलां मुलीना शैक्षणिक साहित्याचे उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले कार्यक्रमाला गावचे अशोक जंगले बाळासाहेब मुळीक अर्जून सुतार अमोल सुतार मच्छिंद्र भोले आण्णासाहेब भोले मनिषा शरणागत सुभाष बांगर वंचित उपाध्यक्ष किशोर चव्हाण जुगदार सर गिरी सर पत्रकार सखाराम पोहिकर निकाळजे राहुल हराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शिस्तबद्ध पद्धतीने त्याग मुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची मोठ्या आनंदात जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी पंचशीला भोले सुधारणा भोले वैजयंता कोकाटे नंदाबाई भोले कांताबाई भोले संगीता भोले सुनिता भोले अर्चना भोले उमा भोले आम्रपाली कोकाटे मालनबाई भोले कुशवर्ता भोले आशाबाई भोले सावित्रीबाई भोले मिना तुरुकमारे आम्रपाली कोकाटे हरणाबाई भोले द्वारकाबाई भोले मिना भोले यांनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमासाठी माता रमाबाई आंबेडकर सार्वजनिक जंयती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित भोले उपाध्यक्ष सनी कोकाटे सचिव रितेश तुरुकमारे व सर्व कमिटीचे पदाधिकार्यांसह जंयती समितीचे प्रमुख मार्गदर्शक राहुल कोकाटे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वंचितचे तालुका महासचिव किशोर भोले यांनी केले तर आभार अशोक भोले यांनी केले कार्यक्रमास भिम कायदा ग्रुप कमिटी सह मोठ्या संख्येने महिला वर्ग ज्येष्ठ मंडळी तरुण युवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.