अखेर कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द:- दिलीप राऊत

 अखेर कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द : दिलीप राऊत



बीड:- महाराष्ट्रतील भाजप सरकारने  कंत्राटी नोकर भरीतचा जि. आर निर्गीमित कलेला होता सदर जिआर रद्द करण्या करीता सर्व स्तरावरून  व राष्टीय जनसेवा पक्षा चे बीड जिल्हा अध्यक्ष दिलीप राऊत यांनी मा.ना.मुखमंत्री, उपमुखमंत्री, याच्या नावे वारवार निवेदने व पाठ पुरावा केल्यामुळे आखेर महाराष्ट्र उपमुखमंत्री श्री देवेद्र फडणवीस यानी दिनाक 20-10-2023 रोजी कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द केल्याचे घोषित केले पण जीआर रद्द केल्याचा  सुधारित जीआर निर्गमित केलेला नाही.

तसेच कंत्राटी नोकर भरती जि.आर रद्द केला पण सरकारी शाळेचे खाजगीकरण रद्द केल्याचे घोषित केलेले नाही. सरकारी शाळेचे खाजगीकरण रद्द करूनं जागोजागी शाखा ओपेन करणे अवश्यक आहे. व खाजगी शाळा व क्लासेस बंद करणे आवश्यक आहे.. 

नोकर भरती ही पूर्व प्रमाणे वर्ग 3 व ४ ची पदे समाजकल्याण / एम्प्लामेंट याच्या मार्फत थेट मुलाखती द्वारे भरावीत. असे राष्टीय जनसेवा पक्ष बीड जिल्हा अध्यक्ष कळवतात.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.