विवीध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टी चे निवेदन

विवीध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टी चे निवेदन



 बहुजन समाज पाटीॅ चोपडा  विधानसभेतील सर्व  कार्यकर्त्ता पदअधिकार यांच्या व्दारा, व जि महासचिव युवराज बारेला विधानसभाध्यक्ष सचिन बाविस्कर यांच्या नेतृत्वात चोपडा मा तहसीलदार यांच्या व्दारा मा राज्यपाल तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  यांना निवेदन व्दारे आव्हान व मागणी करण्यात आली की शासनाने जे सरकारी नौकर्या कंत्राट पध्दत केल्या मुळे, भांडवल शाही, हुकुम शाही राज आल्या सारख, ह्या कंत्राट पध्दत मुळे, मोलमजुरी, गरीब, शोषित, कष्टकरी, सामान्य वर्गातील व्यकींच वा विद्यार्थांचे छळ व नुकसान होत आहे ,तसेच शासनाने जे दुर्गम भागातील तसेच इतर भागातील जे  हजारो   सरकारी व जि परिषद शाळा बंद करण्या निणर्य हा तर एक प्रकारे ,उच- निच ला बडावा देणारा निणर्य आहे जी अनु जाती अनु जमाती, सोबतच ओबीसी वर्गातील तसेच इतर कष्टकरी, शेतकरी, मोलमजुरी कर्याचां मुलांचे शैक्षणिक हक्क, अधिकार, हिरावणारा हा निणर्य आहे,महोदय हा जि प,शाळा वा सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णय तातकाळ मागे घ्यावा, त्याच प्रमाणे महोदय  45 ते 50 वर्षा पर्यंत ज्यांच्या एका जागावर रहीवास झाला आहे ,असे मोलमजुरी,गरीब नागरांकाना कि जे ग्रामपंचायत, नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या  जमीनीवर अतिक्रमण करुण त्यांच्या व परीवाराच्या उदनिॅवाह करत आहे, व स्वताचे घर असने हा त्याच्या हक्क, व संविधानिक अधिकार आहे, त्या पासुन आपण त्यांना लांब ठेऊ शकत नाही ,त्याच्या हक्क आपण हिराऊ शकत नाही ही बाब लक्षात घेता जमिनीचे पट्टे देऊण त्यांना घरकुल मंजूर करुण द्यावे, व विद्युत महामंडल जे युनिट दर वाढविले आहे त्यामुळे जन सामान्य नागरीकांची पर्व उन होत आहे, कारण ह्या वाढत्या महंगाई मुळे ,व  प्रत्यक्ष वस्तुवंर 18%जी एस टी लावल्यामुळे जन सामान्य नागरिकास आथिर्क, शैक्षिक  शारीरिक नुकसान होत आहे, हे लक्षात घेता, आपण युनिट दर कमी करावेत,  तसेच महोदय  शिरपुर, येथील सांगली गावात, धरती आबा बिरसा मुंडा यांचे बँनर फाडल्या वरूण  जी दंगल झाली, त्या दंगलीत असंख्य आदिवासी बांधवांवर खोटे गुंन्हे पोलिसांनी दाखल केले,आहे,हि एक लाजीरवाण्या सारखी बाब आहे ,हे खोटे गुंन्हे तात्काळ मागे घेऊन आपण त्यांना न्याय द्यावा त्याच प्रमाणे महोदय जे वयोवृद्ध लोक आहे त्यांना संजय गांधी निराधार पेन्शन योजना, व श्रावण बाळ पेन्शन योजना अंतर्गत जी पेन्शन मिळते, त्या संबंधित प्रकरणे गेल्या 1 ते 2 वर्षा पासुन प्रलंबित आहे ते मंजुर झालेले, नाही, व जी पेन्शन वयोवृद्ध लोकांना 1000 च्या स्वरुपात मिळते ती पेन्शन आज महंगाई च्या काळात पुरेसी नाही, तरी आपण याची दखल, घ्यावी व 1000 रु वरुण ती पेन्शन वाढविण्यात यावी, व जे प्रकरण प्रलंबित आहे ते तत्काल मंजूर करण्यात यावे तसेच महोदय जो पेसा कायदा आहे हा दुर्गम भागातील दुर्बल आदीवासी येरिया आहे त्या भागातील जे कमजोर दुर्बल आदिवासी लोक आहे जे शिक्षीत ,उच शिक्षित आहे त्यांना त्यांचा भागामधे नोकरीची संधी भेटावी, व त्यांच्या आथिर्क शैक्षणिक, सामाजिक, विकास व्हावा ह्या साठी हा कायदा काढण्यात आला होता, पंरतु महोदय हा कायदाची आता छेडछाड होत असतांना दिसत, ती छेडछाड न करता उलट पेसा कायदा हा अधिकच कडक करण्यात यावा, 



    महोदय वरील सर्व मुद्दे लक्षात घेता आपण यां संदर्भात कायदेशीर चौकशी करुण ह्या संदर्भात कडक शासन व्हावे अशे आव्हान, व मागणी आम्ही ह्या निवेदन आपणास करीतो ह्या वेळी प्रमुख उपस्थिती विधानसभा प्रभारी अशोक बाविस्कर, माजी विधानसभा प्रभारी संजय अहिरे, विधानसभा, सचिव, मिलिंद सोनवणे, जि बीव्हीफ संयोजक अनिल वाडे, शहर उप अध्यक्ष वसंंत शिंदे, व  वंसत बारेला, पन्नालाल बारेला, बिरच बारेला,योगेश बारेला, तुफान बारेला, दत्तु भील, बिसा बारेला इ कार्यकर्ता उपस्थित होते..




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.