आष्टी तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मिर्झा फातिमा हिचे सुयश
बुद्धिबळ 14 वर्ष वयोगातील स्पर्धेमध्ये आझाद उर्दू हाय स्कूल आणि ज्यू कॉलेज आष्टी मधील विद्यार्थिनी मिर्झा फातिमा रहेमतुल्लाह बेग हिने सुयश संपादन केले .
तंझिम ए तरक्की शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संस्था अध्यक्ष माननीय हाजी मिर्झा नियामतुल्लाह बेग साहेब तसेच मुख्याध्यापक फारुखी इद्रिस सर ,मिर्झा हशमतुल्लाह बेग उर्दू प्राथमिक शाळा आष्टी मुख्याध्यापिका श्रीमती नसरीन शेख,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यां नी फातिम हिचे खूप खूप अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या .🌹🌹





stay connected