कडा येथे अय्यांगार बेकरीचे उद्घाटन संपन्न.

 कडा येथे अय्यांगार बेकरीचे उद्घाटन संपन्न.

----------------




संदिप जाधव/आष्टी

तालुक्यातील कडा येथे जुने पोस्ट ऑफीस कार्यालय जवळ

अय्यांगार केक शाॅपचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

आज दिनांक १४ ऑगष्ट रोजी सकाळी १०:०० वाजता हे उद्घाटन संपन्न झाले.


या उद्घाटन प्रसंगी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले,माजी सरपंच बिपीन भंडारी, डॉ महेश नाथ,दिपकभैया गरुड, विनोद ढोबळे, अन्सार सय्यद,आरीफ शेख, नागेश कर्डिले, काशीनाथ कर्डिले,अनिल जाधव,सह विविध मान्यवर उपस्थित होते.


अय्यांगार केक शॉपमध्ये बर्थडे केक,टोस्ट,खारी, विविध प्रकारचे बिस्किटे, बर्थडे सामान, कोल्ड्रिंक्स, पॅटीस,समोसा, ब्रेड,पेढा,खवा यासह विविध प्रकारच्या मिठाई योग्य दरात मिळतील.एकवेळ सर्वांनी अवश्य भेट द्यावी.

आलेल्या विविध मान्यवरांचे अय्यांगार केक शॉपचे मालक नबी नदाफ यांनी मानले आभार.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.