आयुब मोमीन यांचा कडा येथे उत्साहात वाढदिवस साजरा.

 आयुब मोमीन यांचा कडा येथे उत्साहात वाढदिवस साजरा.

-----------------




संदिप जाधव/आष्टी 

तेजवार्ता न्यूज चॅनलचे उपसंपादक आयुब मोमीन यांचा काल दिनांक १३ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेऊन सर्व मित्र परिवारांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

आयुब मोमीन यांनी तेजवार्ता न्यूज चॅनल च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम केले.

अत्यंत हुशार व शांत, संयमी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आयुब मोमीन होय. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत.

अत्यंत शांत स्वभाव,उच्च विचारसरणी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व त्यांच्या अंगी आहे.

त्यामुळे अनेकांना ते आपलेसे वाटणारे आहेत.

अशा या शांतप्रिय पत्रकार आयुब मोमीन यांचा वाढदिवस विविध मित्र परिवारांच्या वतीने  साजरा करण्यात आला.

तेजवार्ताचे मुख्य संपादक बबलूभाई सय्यद उपसंपादक संदिप जाधव,पत्रकार रहेमान सय्यद, महादेव वामन, अनिल मोरे,हमजान शेख,नासीर पठाण रिजवान सय्यद,परवेज शेख मा.ग्रा.प. सदस्य, युनुसभाई तांबोळी, बाबु तारू, समद तांबोळी, सागर बोराटे, ओंकार जठाडे, अल्ताब शेख, बाळासाहेब धर्माधिकारी, दत्तु परदेशी, शुभम तारू, विघ्नेश तारू, शोयब पठाण, निसारभैय्या सय्यद, सलमान सय्यद, शोयब पानसारे, मुसेब पानसरे, अबुजर मोमीन सह आदि मान्यवरांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.