महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त कुंबेफळ येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
==========================
केज / प्रतिनिधी दि २० जूलै रोजी
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या१४ व्या वर्धापन दिनानिमित्त केज शाखेच्या वतीने कुंबेफळ येथील सिद्धी विनायक विद्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. शाखा अधिकारी जितेंद्र मुराडे ,अधिकारी दिनेश वाघमारे, कर्मचारी विष्णू सौदागर , सरपंच अविनाश पांचाळ, उपसरपंच विष्णू थोरात, बँक मित्र दीपक थोरात, शाम थोरात, क्रिशील फाउंडेशनचे रंजित घाडगे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री डीसले , श्री थोरात ,श्री शिनगारे ,श्री सपाटे ,श्रीमती काळे ,श्रीमती बोबडे, युवा कार्यकर्ते संदीप थोरात, सचिन थोरात, व्यंकटी थोरात यावेळी उपस्थित होते


stay connected