जळगाव येथे सिमेंट रस्त्याचे BJP युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ अजय दादा धोंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 जळगाव येथे सिमेंट रस्त्याचे  BJP युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ अजय दादा धोंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न 




आष्टी प्रतिनिधी 


जळगाव  येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या डी पी टी सी निधीमधून जळगाव या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजय दादा धोंडे यांच्या  हस्ते करण्यात आले. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रयत्ननातुन निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मा.आ.भीमरावजी धोंडे यांचे आभार मानले.व युवा नेते अजय दादा धोंडे यांनी या पुढे ही जळगाव या गावाला सार्वजनिक कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द दिला.यावेळी सरपंच पोपटराव गोंडे, ज्ञानेश्वर गदादे, महादेव लोंढे, युवराज ससाने, धनु यादव, डी. एस. राऊत सर, मच्छिंद्र शेंडे, श्याम जाधव, परसराम शिंदे, ताराचंद कानडे, बाबा शिंदे, पिनू गायकवाड, अतुल शेंडे, दीपक गदादे, भीमराव आहेर, सतीश बनकर, शांतीलाल सोनवणे, अंकुश राऊत, नवनाथ चांगुने, दत्तु सोनवणे, राजू शिंदे, जालिंदर शिंदे व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.