NAGPUR | नागपूर पोलिसांनी सराईत चोरांकडून 77 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
- नागपुरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील साई बाबा कॉलनी मध्ये 19 मे ला चोरी झाल्याची घटना घडला होती. फिर्यादी मनीषा कपाई यांनी आपल्या घरातून 1 कोटी 20 लाख रुपयांचा माल चोरांनी चोरून नेल्याची तक्रार मानकापूर येथे दिली होती. पोलिसांनी CCTV च्या आधारावर आरोपीची ओळख पटली आणि आरोपी हा छत्तीसगडच्या, खैरागड रहवासी आहे. नरेश हा रेकॉर्ड वर चा आरोपी आहे ही बाब पोलिसांना माहिती होती. पोलीसांनी आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या गावी गेले असता नरेश व तिची प्रेयसी पसार झाले परंतु त्याचा घरी नागपूर पोलिसांना ७७,५००० हजार कॅश मिळाली आहे. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली असून मुख्य आरोपी याचा तपास पोलीस करत आहे.
stay connected