आष्टी येथील शेख अमीन (दादा ) यांचे पुतणे मुक्तदिर उर्फ सोहेल यांचा वलीमा

 


आष्टी येथील शेख अमीन (दादा ) यांचे पुतणे व शेख कलीमोद्दीन यांचे चिरंजीव मुक्तदीर उर्फ सोहेल यांच्या वलीमा प्रसंगी मंगळवारी शार्प लॉन येथे त्यांना शुभेच्छा देताना रमजानभाई तांबोळी , जिया बेग , पत्रकार बबलुभाई सय्यद तसेच मित्र परिवार उपस्थित होते .









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.